आयफोन हल्ली अनेकांकडे पाहायला मिळतो, असं अनेकदा चर्चेत सहज ऐकायला मिळणारं वाक्य तसं आपल्यासाठी नवं नाही. मात्र आता भारतीयांना आयफोनचा कंटाळा आलाय की काय? भारतीयांनी या फोनकडे पाठ फिरवलंय की काय अशी शंका उपस्थित करण्यासारखा प्रकार समोर आलाय. त्याबद्दलच...
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजावरील याचिकेला निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. यात नववधूचा अवघ्या पाच सेकंदात मृत्यू झाला आहे.
हिमालय पर्वताखाली मोठ्या हालचाली सुरु आहेत. यामुळे 8.1 तीव्रतेच्या महाप्रचंड शक्तिशाली भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे.
2.9 लाख पगार असलेली नोकरी अचानक गमावली. यानंतर खचून न जाता नव्या संधी शोधत थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी मिळाली आहे.
कॅन्सरवरील उपचार प्रचंड महाग असतात. त्यातच या आजारावरील औषधंही महाग असल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुहेरी फटका सहन करावा लागत असल्यानेच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स हा जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील भूक आणि कुपोषणाची स्थिती मोजणारा आणि त्यावर लक्ष ठेवणारा एक वार्षिक अहवाल आहे. दरवर्षी हा अहवाल वेगवेगळ्या निकषांच्या आधारे सादर केला जातो.
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरील चर्चा आणि संवादासाठी ओळखले जातात. ते यासाठी नेटकऱ्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. मात्र नुकताच त्यांनी अशा एका पोस्टवर रिप्लाय दिलाय ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केलंय.
या महिला गिर्यारोहकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील अनुभव सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला असून नेमकं काय झालं हे सांगितलं आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये जाणून घ्या सविस्तरपणे...
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हा कर्मचारी पोलीस दलात एक चालक म्हणून काम करतो. मागील बऱ्याच काळापासून तो ड्युटीवर आलेला नाही. असं असताना त्याच्या पगाराच्या तुलनेत त्याच्याकडे सापडलेली संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे पडलेत...
दिल्लीतील व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहीले आहे. 1 नोव्हेंबरची इंडिया आघाडी रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात निलंबित निरीक्षक नीरज तोमर यांचा महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत मंदिरातील व्हिडिओ समोर आहे. यात आपण लग्न केल्याचा दावा त्यांनी केलाय. काय घडलंय नेमकं? जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुलाला मारल्याच्या वादातून महिलेने दीरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस तपास सुरू आहे.
भारतीय शेअर बाजारात चार व्यवहार सत्रांत कंपन्यांचे बाजारमूल्य 20.79 लाख कोटी रुपयांनी घटले.
हिमाचल प्रदेशात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA मध्ये ५% वाढ जाहीर झालीय. वाढीव भत्ता कधी मिळणार, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये कधी मिळतील, जाणून घ्या.
SBI मध्ये सायबर हल्ल्यामुळे 4000 रेकार्ड लीक झाल्याचा खुलासा बँकेकडून करण्यात आल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या पैशांबद्दल चिंता वाटतंय. अशात बँकेकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलंय.
मिथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी करसवलती आणि नियमपालन प्रक्रियेत सवलती देण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला असून यामध्ये 31 वर्षीय विवाहित पुरुषाने आपले प्राण गमावले आहेत. नेमकं झालं काय या तरुणासोबत जाणून घ्या सविस्तरपणे...
52 गावांनी घेतलेल्या या निर्णयांचा उद्देश विवाह समारंभातील अनावश्यक खर्च कमी करून सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार हलका करणे हा आहे.
ही तरुणी शॉपिंगसाठी झाराच्या स्टोअरमध्ये गेली होती. मात्र या स्टोअरमधून बाहेर पडताना तिला अत्यंत धक्कादायक अनुभव आला. तिने हा सारा अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. नेमकं ती काय म्हणालीये जाणून घ्या...
ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण आता लायसन्स काढण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. कोणते आहेत हे नियम? जाणून घेऊयात.
बँकेच्या देशभरामध्ये 22500 पेक्षा जास्त शाखा आहेत. तर या बँकेची देशात एकूण 63580 इतक्या मोठ्या संख्येनं एटीएम आहेत. ही देशातील सर्वात मोठी बँक असून तिच्यासोबत नेमकं घडलं काय? खातेदारांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या..