• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /Supreme court

Supreme court

Supreme court

Explained: कॅन्सरच्या औषधांवर 1000 टक्क्यांहून अधिक नफा? सर्वोच्च न्यायालयाचा संताप; ‘ही लूट योग्य कशी ठरवणार? केंद्र आणि रुग्णालयांना सवाल

Explained: कॅन्सरच्या औषधांवर 1000 टक्क्यांहून अधिक नफा? सर्वोच्च न्यायालयाचा संताप; ‘ही लूट योग्य कशी ठरवणार? केंद्र आणि रुग्णालयांना सवाल

वितरकाला 11 हजार रुपयांना मिळणारे केमोथेरपीचे इंजेक्शन रुग्णाला तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांना दिल्याचे उदाहरण न्यायालयात मांडण्यात आले. औषधांच्या किमतीवरील सरकारी नियंत्रणावर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

Oct 27, 2026, 08:30 PM
'...तर ज्ञानेश कुमारांना मिळणार दिलासा', निवडणूक आयोगाच्या कलम 18 मध्ये नेमकं काय?; SC सुनावणीत नेमकं काय घडलं?

'...तर ज्ञानेश कुमारांना मिळणार दिलासा', निवडणूक आयोगाच्या कलम 18 मध्ये नेमकं काय?; SC सुनावणीत नेमकं काय घडलं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार प्रकरणात निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १८ काय सांगते? कलम १६ मधील कायदेशीर संरक्षण, आयोगाचे प्रतिज्ञापत्र आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी समजून घ्या.

Oct 27, 2026, 06:23 PM
'वंदे मातरम'ची ची सर्व सहा कडवी गाण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान; केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

'वंदे मातरम'ची ची सर्व सहा कडवी गाण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान; केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व सहा कडवी औपचारिक शासकीय कार्यक्रमांमध्ये गाणे बंधनकारक करणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Oct 27, 2026, 04:27 PM
Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी 28 ऑक्टोबरला

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing LIVE : 8 ऑक्टोबर रोजी शिंदेंचे वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपला आहे. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Oct 27, 2026, 04:24 PM
23 नोव्हेंबरला होणारी शिवसेना सत्तासंघर्षाची सुनावणी उद्याच? काय घडलंय नेमकं? मोठी अपडेट समोर!

23 नोव्हेंबरला होणारी शिवसेना सत्तासंघर्षाची सुनावणी उद्याच? काय घडलंय नेमकं? मोठी अपडेट समोर!

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात २७ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे वकील, आधीचे युक्तिवाद आणि पुढील सुनावणीबाबत महत्त्वाची माहिती समोर येतेय.

Oct 26, 2026, 09:58 PM
मुक्त, निष्पक्ष निवडणुकांमध्ये घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर मार्गांनी अडथळे आणले जात असतील, तर...; सर्वोच्च न्यायालयाकडून थेट आदेश जारी

मुक्त, निष्पक्ष निवडणुकांमध्ये घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर मार्गांनी अडथळे आणले जात असतील, तर...; सर्वोच्च न्यायालयाकडून थेट आदेश जारी

सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीनंतर 100 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून तसं पत्रकही जारी करण्यात आलं आहे.

Oct 22, 2026, 07:34 AM
राहुल गांधींसोबत बसवर दिसलेली ही तरुणी आहे तरी कोण? सोशल मीडियावर तिच्याच फोटोंची चर्चा

राहुल गांधींसोबत बसवर दिसलेली ही तरुणी आहे तरी कोण? सोशल मीडियावर तिच्याच फोटोंची चर्चा

राहुल गांधींच्या मागे उभी असलेली ही तरुणी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरुणी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? तिचं या बड्या नेत्याशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या सविस्तरपणे...

Oct 19, 2026, 03:15 PM
मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले की, 'हा मुलांचा..'

मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले की, 'हा मुलांचा..'

लहान मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Oct 17, 2026, 06:19 PM
राज ठाकरेंची मनसे थेट सुप्रीम कोर्टात जाणार; नेमकं प्रकरण काय?
02:35

राज ठाकरेंची मनसे थेट सुप्रीम कोर्टात जाणार; नेमकं प्रकरण काय?

Oct 17, 2026, 09:58 AM
गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! काय आहे प्रकरण?

गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा दिलासा दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

Oct 16, 2026, 04:14 PM
सुप्रीम कोर्टाची 10 वेळा माफी मागतो; संजय राऊतांचं विधान
02:13

सुप्रीम कोर्टाची 10 वेळा माफी मागतो; संजय राऊतांचं विधान

Oct 16, 2026, 12:21 PM
ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन निवडणूक आयुक्तांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
04:48

ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन निवडणूक आयुक्तांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Oct 16, 2026, 12:15 AM
हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही?सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

हिंदू धर्मातून इस्लाम स्वीकारल्यानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही?सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

इस्लाम स्वीकारल्याने एखाद्या व्यक्तीला राज्याने अधिसूचित केलेल्या विशिष्ट मागासवर्गीय मुस्लिम समुदायाचे सदस्यत्व आपोआप मिळत नाही.

Oct 15, 2026, 08:43 PM
रील बनवणारे कोण आणि स्वतंत्र पत्रकार कोण हे कसं ओळखायचं? केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर, 'घाईघाईने कोणतीही...'

रील बनवणारे कोण आणि स्वतंत्र पत्रकार कोण हे कसं ओळखायचं? केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर, 'घाईघाईने कोणतीही...'

एसआयआर विरोधातील आंदोलनाववेळी महिला पत्रकारांना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्या लैंगिक छळाचा सामना करावा लागला, त्या आरोपांना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उत्तर देत होते.

Oct 15, 2026, 05:51 PM
'कोणीही न्यायव्यवस्थेला धाकात...,' सुप्रीम कोर्टावरील मोर्चावरुन सरन्यायाधीशांनी राहुल गांधींना सुनावलं, 'बाहेर विधाने करुन...'

'कोणीही न्यायव्यवस्थेला धाकात...,' सुप्रीम कोर्टावरील मोर्चावरुन सरन्यायाधीशांनी राहुल गांधींना सुनावलं, 'बाहेर विधाने करुन...'

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढलेला मोर्चा आणि न्यायालयाच्या परिसरात केलेल्या निदर्शनांच्या संदर्भात कडक टिप्पणी केली.

Oct 15, 2026, 02:03 PM
'समाधान न झाल्यास कायदा...', जंतर मंतरवरुन सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल; 'हा निर्णय घेताना तुम्ही...', SIR प्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस

'समाधान न झाल्यास कायदा...', जंतर मंतरवरुन सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल; 'हा निर्णय घेताना तुम्ही...', SIR प्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस

इंडिया आघाडीच्या एसआयआरविरोधातील याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे. दिग्विजय सिंह आणि असदुद्दीन ओविसी यांच्या याचिकेवर देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

Oct 15, 2026, 01:41 PM
'असली कारणं ऐकून...', सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला सुनावलं; BJP उमेदवार थोडक्यात जिंकल्यानंतर Video फुटेज सापडत नसल्यावरून म्हणाले, 'जे काही...'

'असली कारणं ऐकून...', सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला सुनावलं; BJP उमेदवार थोडक्यात जिंकल्यानंतर Video फुटेज सापडत नसल्यावरून म्हणाले, 'जे काही...'

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला झापलं असून थेट इशाराच दिला आहे. नेमकं काय म्हटलंय केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आणि इशाऱ्यामध्ये काय नमूद केलं आहे जाणून घ्या...

Oct 15, 2026, 09:24 AM
‘फटाक्यांचा धर्माशी काय संबंध?’ येणार पूर्ण बंदी? सुप्रीम कोर्टाचा मोठा संकेत; काय घडलंय नेमकं?

‘फटाक्यांचा धर्माशी काय संबंध?’ येणार पूर्ण बंदी? सुप्रीम कोर्टाचा मोठा संकेत; काय घडलंय नेमकं?

सर्वोच्च न्यायालयाचा भर धार्मिक भावना, नागरिकांची जबाबदारी आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधण्यावर आहे.

Oct 12, 2026, 02:19 PM
माशी मारण्यासाठी हातोडा वापरु नका, सुप्रीम कोर्टाचे मेट्रो, रेल्वे सेवा पूर्ण बंद न ठेवण्याचे आदेश
02:13

माशी मारण्यासाठी हातोडा वापरु नका, सुप्रीम कोर्टाचे मेट्रो, रेल्वे सेवा पूर्ण बंद न ठेवण्याचे आदेश

Oct 9, 2026, 08:42 PM
सर्वात मोठी बातमी! शिवसेना सुनावणीची अंतिम तारीख सुप्रीम कोर्टानेच केली जाहीर; 'या' तारखेआधी संपणार युक्तिवाद

सर्वात मोठी बातमी! शिवसेना सुनावणीची अंतिम तारीख सुप्रीम कोर्टानेच केली जाहीर; 'या' तारखेआधी संपणार युक्तिवाद

2023 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आता सर्वोच्च न्यायालयानेच ही सुनावणी कोणत्या तारखेआधी पूर्ण केली जाणार याचा थेट उल्लेख केलाय. किती तारखेआधी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार जाणून घ्या सविस्तरपणे...

Oct 9, 2026, 01:23 PM
'आता माझंच नाटक झालं आहे,' कोर्टात भावूक झाला राजपाल यादव, 1.15 कोटी भरण्याची दर्शवली तयारी

'आता माझंच नाटक झालं आहे,' कोर्टात भावूक झाला राजपाल यादव, 1.15 कोटी भरण्याची दर्शवली तयारी

करोडोंच्या चेक-बाउन्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना दोन आठवड्यांची दिलासादायक मुदत दिली आहे. राजपाल यांनी न्यायालयासमोर आपली व्यथा मांडली.

Oct 7, 2026, 02:28 PM
FDA ला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, 5 लाखांचा दंड रद्द करण्याचे आदेश
00:54

FDA ला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, 5 लाखांचा दंड रद्द करण्याचे आदेश

Oct 6, 2026, 02:55 PM
  • Previous
  • 1
  • 2
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.