अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात नवीन ट्विस्ट आलं आहे. हल्लेखोरांच्या टार्गेटवर टायगर नाहीतर बॉलिवूडमधील सिरीअल किसर होता.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी राधा आणि बबिता यादादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या.
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; शूटर्सचे सुरुवातीचे लक्ष्य आमिर खान होते, पोलिसांच्या तपासातून माहिती समोर
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्यावरील जीवघेणा हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचे आलिशान घर विकलं आहे.
18 ऑक्टोबर रोजी, टायगर मुंबईमधील फुटबॉलच्या मैदानावरून बाहेर पडताच तिन्ही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर घडली. या प्रकरणात 10 दिवसानंतर समोर आली खळबळजनक माहिती...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने आपला मुंबईतील फ्लॅट विकला आहे. टायगरने मुंबईतील फ्लॅट कोट्यावधी रुपयांना विकला आहे.
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खान पहिल्यांदा एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींबाबत नवीन माहिती समोर आलीये. तर अनिल पंडितबद्दलही मोठी अपडेट आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर फायरिंग झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जखमी हाताचा व्हिडीओ दाखवला आहे.
टायगर श्रॉफवरील थरारक गोळीबार हल्ल्यानंतर आई आयशा श्रॉफ यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. आपला मुलगा का वाचला याचं कारण त्यांनी सांगितलं आहे.
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अत्यंत चिंताजनक माहिती समोर येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.
Tiger Shroff Attack News : टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या घराची तर रणवीर सिंह याच्या ऑफिसची सुद्धा रेकी केली होती. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Maharashtra News Live Updates 22 October 2026 : आज मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. तर अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहेत. तेव्हा यासह देश विदेश सह राज्य आणि शहरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊ शकता.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती दिली आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांना दिल्लीत अटक केली आहे. यामध्ये राधा आणि बबिता यांचा समावेश आहे.
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात गोळी लागलेल्या उमेश चौहान यांच्यावर KEM रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. गोळी काढल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार धास्तावले आहेत. कारण यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमक्या दिल्यामुळे पोलिसांच्या टार्गेटवर आहे. लॉरेन्स टोळीसाठी मुंबई आणि पुणे हॉटस्पॉट कसं बनले?
लॉरेन्स बिष्णोईने टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. तुम्ही पोसत असल्याने यांना भिती वाटत नाही अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात तिन्ही आरोपींना मुंबईच्या किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलाने मोठा आरोप केला आहे.