Breaking News Today LIVE Updates 19 october 2026 : राज्यातील त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.
प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका शिक्षकाने प्रेयसीचा चंद्रपूर येथे खून केला.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 october 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या 16 वर्षीय अल्पवयीन स्वरा नितीन उपाध्ये हिचा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे.
बीडमध्ये स्विफ्ट कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीतील 25 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शपथांचा राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न केला जात आहे.
लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 17 October 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबरदस्त झटका देणारी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांसह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बदलापूर येथे स्त्री बीजाची तस्करी करण्यात आल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे.
राज्यात तसेच देशभरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स तुम्ही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून बघू शकता. एक क्लिकवर सगळे पपेट्स बघा.
LPG Gas Price Today: जर तुम्ही आज गॅस सिलेंडरचे बुकिंग करणार असला तर त्या आधी आजचे LPG चे राज्यातील प्रत्येक शहरातील दर जाणून घ्या.
Petrol-Diesel Price Today: तुम्ही आज गाडीची टाकी फुल करायचा विचार करत असाल तर आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर जाणून घ्या.
पुणे शहर पोलीस दलात भरतीत घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणात 19 जणांवर कारवाई होणार आहे, तर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 October 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
नव्या वयोमर्यादेची अंमलबजावणी एकाच वेळी करण्याऐवजी चार शैक्षणिक वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
Air Pollution Update: मुंबई जगभरातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि भारतात तर ती सर्वाधिक प्रदूषित शहर ठरली आहे. नाशिकमध्येही प्रदूषणाची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रामधील 300 हून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असतानाच आता हवामान खात्याने दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हटलंय हवामान विभागाने जाणून घ्या सविस्तर...