राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
टंचाईच्या परिस्थितीवर तातडीचे आणि कायमस्वरूपी उपाय सुचविण्यासाठी महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांचा उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. पशुसंवर्धन
नोकरदार वर्गाचा हिरमोड करणारी बातमी समोर येतेय. 2027मध्ये 5 सुट्ट्या रविवारी येणार आहेत.
सध्या मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतून पाणीपुरवठा होतो. त्यात आता एका नव्या धरणाची भर पडणार आहे. कुठे असणार हे धरण, ते कधी आणि कसं बांधलं जाणार जाणून घ्या...
सरकारी काम सहा महिने थांब असा प्रकार अनेक सरकारी कार्यालयांमध्ये पाहायला मिळतो असं सामान्यपणे म्हटलं जातं. खरं तर खरोखरच असा अनुभव अनेकदा येत असला तरी लवकरच यात मोठी सुधारणा होणार असून सरकारी काम अधिक वेगवान होणार आहे.
एका छोट्याशा शाळेने हा सगळा समजच खोटा ठरवलाय. एक अशी शाळा जिथे सुट्टी हा शब्दच अस्तित्वात नाही. जिथे मुलं रविवारीही आनंदाने शाळेत जातात आणि चक्क 365 दिवस शिक्षणाचे धडे गिरवतात. पाहूयात, नाशिकमधल्या एका सुपर-स्कुलची ही प्रेरणादायी गोष्ट.
पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये असं नेमकं काय सांगितलं की न्यायालयाने दुकानदाराच्या बाजूने निर्णय देत पोलिसांनाच दणका दिलाय जाणून घ्या सविस्तरपणे...
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 97 टक्के भरलेली असली तरी एल निनोच्या प्रभावामुळे हे पाणी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.
मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या पर्वताबद्दल तुम्हाला माहितीये का? रामायणाशी आहे थेट संबंध
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
धुळ्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. आरोपींचे भयानक कृत्य पहाून पोलिसही हादरले आहेत.
पोलिसांच्या गस्तीच्या वाहनातच गुन्हेगारांनी बनवली आहे. ही रील व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नाशिकमधील मोठ्या क्षेत्रावरील जंगल पूर्णपणे नष्ट होण्याची भीती असून हा परिसर जवळपास 155 एकरांहून अधिकचा आहे. नेमकी इथली झाडं कशासाठी तोडली जाणार आहेत? केंद्र सरकारचा प्लॅन काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
नाशिक शहराला नाव कसं मिळाले? शहराचे पूर्वीचे नाव कोणते होत? या सगळ्यांची उत्तरे जाणून घेऊयात
नाशिकमध्ये एक अशी शाळा आहे जी 365 दिवस आणि दिवसातून 12 तास भरते. या शाळेतील विद्यार्थ्यांना 400 पर्यंतचे पाढे पाठ आहे.
भोपे Vs पाळीकर... नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच पुजाऱ्यांमध्ये राडा; तुळजाभवानी मंदिरात सुरु झालेला नेमका वाद काय?
प्रशांत महासागरात एल निनो (El Niño) अधिक बळावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एल निनोमुळं ऋतुबदल होण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे.
महाराष्ट्रातील एसआयआर दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरवरून वाढवून 12 ऑक्टोबर करण्यात आली आहे. नोटिसा तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत आहे.
18 लाख 34 हजार रुपये किमतीचे चोरीचे 55 मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आतापर्यंत प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं की पॅन कार्ड हे अनिवार्य असायचं. मात्र आता यासोबतच अजून एक गोष्ट अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. हा नियम का करण्यात आलाय आणि त्याचा काय फायदा होणार जाणून घ्या
डोंगराळे अत्याचार व खून प्रकरण: नराधम विजय खैरनार दोषी ठरवण्यात आले असून आता शिक्षा काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार