पनवेल कर्जत रेल्वे मार्गिका लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या मार्गिकेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.
रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले असून सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल फडणवीस नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात...
अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराचे दोन नवे व्हिडीओ समोर आले असून गोळीबारापूर्वी काय घडलं आणि त्यानंतर काय झालं हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नक्की त्या मैदानाच्या गेटजवळ घडलं काय जाणून घेऊयात...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर काही वेळात लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अनिल पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आणि धमकीची ऑडिओ क्लीप जारी केली.
लॉरेन्स बिश्नोई गँगने टायगर श्रॉफवरील गोळीबारची जबाबदारी घेतली आहे. यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर हल्ला करण्यात आला आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. हल्ल्यानंतर एक ऑडिओ क्लिप शेअर करत यातून पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबईतील एका नवीन उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच त्याच्या नावावरून वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप यांच्यामध्ये नावावरून वाद सुरू झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच मुंबईतील 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन असल्याचे बोललं जातंय.
कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. कसारा ते खर्डी 14 किमी लोकार्पण करण्यात येणार आहे. CRS गुरु प्रकाश यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून प्रवाशांना मोठा दिलासा.
राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अर्थखात्याची मागणी केली आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद मिळणार नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. यावर महायुतीमधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे, आता त्यांनी त्याचा मुख्य प्रशिक्षक बदलल्यांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एमआयने अनुभवी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना परस्पर संमतीने कार्यमुक्त केले आहे.
10 वर्षीय मुलीने शेजारी राहणाऱ्या 18 महिन्यांच्या बाळाला इमारतीतून खाली धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे.
अजय देवगण आणि काजोल राहत असलेल्या जुहू येथील शिवशक्ती या प्रसिद्ध बंगल्याची किंमत अंदाजे 60 कोटी रुपये आहे. या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. नेमकी ही कारवाई का करण्यात आली आङे जाणून घेऊयात...
बदलापूर येथे स्त्री बीजाची तस्करी करण्यात आल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची पोलिसांकडून दोन दिवस सलग चौकशी झाली. यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.
हा सारा प्रकार एक दोन नाही तर मागील आठ वर्षांपासून सुरु होता. भारतातील अनेकांसोबत हे घडलं आहे. आता पोलिसांनीच यासंदर्भात एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
गुरुवारी सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, विषारी प्रदूषण ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसह अनेकांवर परिणाम करते. दिवाळीनंतर तर परिस्थिती असह्य होते; मात्र आता काळ बदलला असल्याने, या स्थितीत बदल होणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस 1 बद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अधिकृत अहवालानुसार, टर्मिनस 1वरून विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर का आणि किती दिवसांसाठी स्थलांतरित आली याबद्दल अपडेट देण्यात आली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पतीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला आहे.
आमिर खानचा भाचा, अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्याचे निर्देश देणारी नोटीस