मायक्रोसॉफ्ट कंपनीने 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. भारतासह अमेरिका, युनायटेड आणि कॅनडा देशात कर्मचारी कार्यरत आहेत.
लहानपणापासून असलेली भुगोलाची आवडत त्याला जगभरात प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली आहे. हा तरुण आहे कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? त्याला का पुरस्कार देण्यात आलाय? जाणून घ्या सविस्तर माहिती...
मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं असून देशात मागील 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्याला विद्यार्थ्यांसमोर नमतं घ्यावं लागलं आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानाचे सर्व विक्रम मोडले गेले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देणारा निकाल दक्षिण अमेरिका खंडातील एका मोठ्या देशात लागला आहे. याचा दिर्घकालीन परिणाम अमेरिकेच्या राजकारणात होईल असं सांगितलं जातंय. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
फ्रेंच भविष्यवेत्ता नास्त्रेदमसने 2027 साठी भयानक भविष्यवाणी केली आहे. 2027 मध्ये अर्थव्यवस्थेत मोठा भूकंप येऊ शकतो अशी भविष्यवाणी केली आहे. बनावट सोने-चांदीचे व्यवहार होऊ शकतात अशी देखील भविष्यवाणी केली आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स हा जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील भूक आणि कुपोषणाची स्थिती मोजणारा आणि त्यावर लक्ष ठेवणारा एक वार्षिक अहवाल आहे. दरवर्षी हा अहवाल वेगवेगळ्या निकषांच्या आधारे सादर केला जातो.
यासंदर्भात आता बँकिंग लॉबीने एक निवेदन जारी केलं असून आकडेवारीच समोर ठेवली आहे. नेमका हा सारा प्रकार आहे काय जाणून घ्या सविस्तपणे आणि लोक खरोखर असं का करत आहेत ते ही जाणून घ्या...
जॉर्डनच्या ऐतिहासिक चर्चमध्ये अंत्यविधी सुरू असताना अचानक तीन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
धबधब्याचं अद्भूत दृश्य चित्रपट निर्मात्याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
2019 मध्ये ज्याप्रकारे अचानक वटवाघुळांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता त्याचप्रकाराची आठवण करुन देणारी एक घटना फ्रान्समध्ये घडली असून सध्या जगभर या विषयाचीच चर्चा आहे. नेमक्या कोणत्या विषाणूची मानवाला पहिल्यांदाच लागण झाली आहे जाणून घ्या...
खरं तर तुम्हीसुद्धा या अभिनेत्याला ओळखत असाल पण तुम्हाला याच्या गर्लफ्रेंडची यादी एवढी मोठी आहे याची अजिबात कल्पना नसेल. तो कायमच लहान वयाच्या मुलींनी डेट करतो. आतापर्यंत त्याने कोणाकोणाला डेट केलंय आणि तो का ट्रोल होतोय जाणून घ्या सविस्तरपणे...
कोरोनाचा 2019 च्या डिसेंबरमध्ये सर्वात आधी चीनमधील वुहान येथे प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. मात्र त्यासंदर्भात जाणूनबुजून माहिती लपवण्यात आल्याची धक्कादायक कबुली एका खटल्यादरम्यान देण्यात आल्याने वुहान पुन्हा चर्चेत आलं आहे.
भारतीयांना कोणत्या देशाला भेट द्यायला आवडते? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र याचं उत्तर तुम्हाला थक्क करणारं आहे. आणि त्यापेक्षाही अधिक थक्क करणारी बाब म्हणजे भारतीयांकडून खर्च होणारी रक्कम...
फ्रान्सभर पसरलेल्या देशव्यापी निदर्शने आणि नागरी अशांततेदरम्यान बोर्डोमधील लुई व्हिटॉनच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली
अमेरिकेतली अरोरा इथल्या हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
खाजगी शाळेचे छत कोसळल्यामुळे 28 शाळकरी मुलांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलांचं वय साधारण 13 वर्षांचे होते. तर 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पॅसिफिक ओशन हे नाव सध्या चर्चेत आहेत. हवामानात घडत असलेल्या बदलांचे केंद्रस्थान हे पॅसिफिक ओशन आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचं अपहरण केलं होतं. त्यातली दोन विमाने न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळली, एक पेन्टागॉनवर पडले आणि चौथे पेन्सिल्व्हेनियातील शेतात कोसळले होते.
गेल्या 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय वाहतुकीत दुबई प्रथम क्रमांकावर होते. मात्र आता अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता ज्या विमानतळाने पहिला क्रमांक पटकावला आहे त्याचं नावही तुम्ही यापूर्वी कदाचित ऐकलं नसेल.
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हटलं जातं. तर काहीजण आपल्याला किती पैसा, संपत्ती मिळणार हे नशिबावर असतं असं मानतात. मात्र या दोन्ही गोष्टी एका तरुणाला लागू होतात असा प्रकार त्याच्यासोबत घडलाय. नेमकं झालंय काय जाणून घ्या...
जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या नोबेलकडून भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्समधील पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार नेमका कोणाला आणि कशासाठी देण्यात आला आहे? या व्यक्तीने काय संशोधन केलं आहे? त्याचा काय फायदा होणार आहे जाणून घेऊयात...
भारतापासून 12000 KM अंतरावर एक सुंदर देश आहे. मात्र, 2050 पर्यंत हा देश जगाच्या नकाशावरुनच गायब होणार आहे. हा देश सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.