मुंबईत उन्हाचा पारा चढलाय तर एकीकडे प्रदूषणदेखील वाढतेय. त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील प्रवाशांना 15 नोव्हेंबरपासून 15 डब्यांच्या लोकलच्या वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.
ठाणे-भिवंडी मार्गिकेवर महिनाअखेरीस मेट्रो गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
DRI विभागाने एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. काय घडलं नेमकं वाचा
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अत्यंत चिंताजनक माहिती समोर येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.
Petrol And Diesel Rates Today 22 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर हे दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात.
आठवडाभरात मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेली आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका 4 वर ट्रायल रन सुरू असून त्यामुळं वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Maharashtra News Live Updates 22 October 2026 : आज मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. तर अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहेत. तेव्हा यासह देश विदेश सह राज्य आणि शहरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊ शकता.
मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 3 उड्डाणपुलांचं लोकार्पण होणार आहे.
LPG Gas Cylinder Today Rates 22 October 2026 : घरात तसेच हॉटेल, उपहारगृहांमध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर अन्नपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेव्हा त्यांच्या किंमतीत काही बदल झाले तर बजेटवर त्याचा परिणाम होतो. तेव्हा 22 ऑक्टोबर रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींविषयी जाणून घ्या.
मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर करण्यात आलेल्या हल्ल्याची तयारी मागील काही काळापासून सुरु होती. सर्व हल्लेखोरांपर्यंत हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्रं डेड लेटर बॉक्स पद्धतीने पोहोचली. ही पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर माहिती...
टायगर श्रॉफवर रविवारी हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता पोलिसांनी तपासाला वेग घेतला आहे.
टायगरवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचं मुख्य लक्ष्य सलमान खान होता अशी माहिती समोर आली असून सलमानच्या घराची त्यांनी रेकी केलेली. पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने आरोपी रेकी करुन परतले होते. याच पार्श्वभूमीवर टायगरवरील हल्ल्यानंतर काय बदल करण्यात आलाय सलमानच्या घराबाहेर जाणून घ्या...
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता लोकलला लेटमार्क लागणार नाही. त्यामुळं प्रवाशांचा खोळंबादेखील टळणार आहे.
टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुंबईमध्ये गोळीबार करण्यात आला. एका मैदानामधून कारमधून टायगर बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आला दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली. डोंबिवलीत रेल्वे रुळवार मृतदेह सापडला होता. या प्रकरणी 28 वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
जुळे बोगदे खणण्यासाठी दोन टीबीएम मशीन दाखल झाल्या आहेत. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.